लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण  - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 : BJP MLA in Madhya Pradesh has been beaten up by the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. ...

चंद्रपूरचा नरभक्षक वाघ सातपुडा टायगर रिझर्व्हच्या दिशेने - Marathi News | tiger of Chandrapur towards Satpura Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चंद्रपूरचा नरभक्षक वाघ सातपुडा टायगर रिझर्व्हच्या दिशेने

मध्य प्रदेशच्या जंगलात चार गुरांची शिकार ...

निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न' - Marathi News | 'Congress leader's suicide attempt' due to ticket picking for vidhansabha in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न'

निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी नेते मंडळीची चाललेली धडपड, वरिष्ठांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या अनोख्या शकला हे आपल्यासाठी नवीन नाही. ...

सेक्टर-५ आता डीआरपीच्या ताब्यात : धारावी पुनर्विकासाला वेग - Marathi News | Sector-5 is now under the control of DRP: Dharavi redevelopment speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्टर-५ आता डीआरपीच्या ताब्यात : धारावी पुनर्विकासाला वेग

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीचा पुनर्विकास वेगाने होण्याच्या हालचालींना आता सुरुवात झाली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या खांद्यावर धारावीच्या पुनर्विकासाची धुरा आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018: Congress announces fourth list of candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट

मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वतःच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ...

सोलापूर शहरात बहरतंय फूटपाथ मार्केट - Marathi News | Larger footpath market in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात बहरतंय फूटपाथ मार्केट

विक्री जोमात: लोखंडी किचन वेअरपासून आकाशदिवे उपलब्ध ...

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का, मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल  - Marathi News | Shivraj Singh Chouhan’s brother-in-law Sanjay Singh Masani joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का, मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल 

शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल - Marathi News | Congress main majority in Madhya Pradesh; Intelligence Bureau Confidential Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे. ...