लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

‘...ऐ मौत तुने मुझे जमींदार कर दिया’ - Marathi News | ‘... O death you made me a landlord’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘...ऐ मौत तुने मुझे जमींदार कर दिया’

त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली. ...

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह केंद्रीय मंत्र्याला काँग्रेसने पाठवले पापड - Marathi News | CoronaVirus Marathi News congress send papad for arjunram meghwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह केंद्रीय मंत्र्याला काँग्रेसने पाठवले पापड

CoronaVirus Marathi News and Live Updates: मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  ...

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Famous shire rahat indori corona positive, important appeal to fans by twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ...

बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण... - Marathi News | Farmer grows soyabean on MP Bhopal Baitul national highway's divider | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण...

इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले. ...

CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान - Marathi News | CoronaVirus Marathi News MP Shivraj Singh Chouhan donate plasma COVID 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान

CoronaVirus Marathi News and Live Updates: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  ...

बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात - Marathi News | Chief ministers of the two states face off over basmati rice, the case in the Prime Minister's court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. ...

CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात - Marathi News | madhya pradesh cm shivraj singh chouhan corona report again positive will remain in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात

कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...

Video : आत्महत्या करण्याचा तरुणीने केला प्रयत्न, अग्निशमन दलाने केले रेक्स्यु  - Marathi News | Video: Young woman tries to commit suicide by sitting at window, fire brigade rescues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आत्महत्या करण्याचा तरुणीने केला प्रयत्न, अग्निशमन दलाने केले रेक्स्यु 

मुलीला समजवण्यासाठी काही लोक जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावले. ...