लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
...तर Congressला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद - Marathi News | ... then Congress can get the post of Leader of the Opposition in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद

Congress Politics: लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के म्हणजे ५५ जागा असलेल्या पक्षास नियमानुसार विरोधी पक्षनेते पद मिळते. काँग्रेसला त्यासाठी तीन जागा कमी पडतात. त्यामुळे काँग्रेस मागील सात वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदापासून दूर आहे.  ...

खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेतील सर्व महत्वपूर्ण समितींचे दिले राजीनामे! - Marathi News | mp gopal shetty resigns from all important committees in Lok Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेतील सर्व महत्वपूर्ण समितींचे दिले राजीनामे!

नागरिकांना  मिळवून न्याय देण्यासाठी घेतला मोठा निर्णय ...

Government Job: लोकसभा सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी, सल्लागारासह विविध पदांवर भरती, दरमहा ६५ हजारांपर्यंत पगार - Marathi News | Government Job: Golden Opportunity in Lok Sabha Secretariat, Recruitment for various posts including Consultant, Salary up to Rs. 65,000 per month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी, सल्लागारासह विविध पदांवर भरती, दरमहा ६५ हजारांपर्यंत पगार

Lok Sabha secretariat recruitment 2021: इच्छुक आणि योग्य उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांमध्ये (११ ऑक्टोबर २०२१) च्या आत निर्धारित प्रारूपामध्ये अर्ज करू शकता.  ...

भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार? - Marathi News | To avenge her brother's defeat, Priyanka Gadhi to fight against smriti Iranians in loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार?

प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते ...

Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली - Marathi News | Cant express grief in words Emotions expressed by the Prime Minister on the demise of Kalyan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख. ...

... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य - Marathi News | sonia gandhi appealed for systematic planning for 2024 lok sabha election in opposition leaders meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही : सोनिया गांधी

Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन.  ...

“राहुल गांधी यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे”; केंद्रीयमंत्री आक्रमक - Marathi News | ramdas athawale criticised rahul gandhi over lok sabha parliament issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राहुल गांधी यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे”; केंद्रीयमंत्री आक्रमक

राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. ...

Rajya Sabha: राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नव्हते, बाहेरचे लोक? व्यंकय्या नायडूंना मिळाला रिपोर्ट - Marathi News | Venkaiah Naidu got report on Rajya Sabha Uproar; Parliament reject allegations on Marshals duty | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajya Sabha: राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नव्हते, बाहेरचे लोक? व्यंकय्या नायडूंना मिळाला रिपोर्ट

No Marshal appoint from outside in Rajya Sabha: जखमी झालेल्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फुलोदेवी नेताम यांनी सांगितले की, जेवढे खासदार नव्हते तेवढे मार्शल होते. पुरुष मार्शलने धक्का मारला. यामुळे जखमी झाले. डॉक्टरांनी पेनकिलर दिली तेव्हा बरे वाटले ...