लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
माहिती अधिकार कायद्यातील सुधारणा म्हणजे 'दात नसलेला वाघ' - Marathi News | Amendment to the Right to Information Act means 'toothless tiger', Says shashi tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माहिती अधिकार कायद्यातील सुधारणा म्हणजे 'दात नसलेला वाघ'

माहिती अधिकार कायद्याला कमकुवत बनविण्याचा सरकारचा डाव आहे. ...

अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी - Marathi News | Amit Shah's central influence; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. ...

लोकसभेत हसू अनावर व्हायचं वेगळंच कारण; व्हायरल व्हिडीओवर रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण   - Marathi News | Pritam Munde and Raksha Khadse laughter in lok sabha; what was the reason | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकसभेत हसू अनावर व्हायचं वेगळंच कारण; व्हायरल व्हिडीओवर रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण  

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली', हे वाक्य ऐकून भाजपाच्या खासदारांना हसू आवरलं नाही, अशी टिप्पणी विरोधक करत आहेत. ...

मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ? - Marathi News | When the law of mob lynching? Amth Shah's 'Today's Question by asaududdin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ?

लोकसभा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी खासदार असुदुद्दीन औवेसी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली होती. ...

Video : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली म्हणताच, प्रितम मुंडे अन् रक्षा खडसेंना हसू - Marathi News | Video: Pritam Munde and Raksha Khadase Laugh together, as the Chief Minister devendra fadanvis gave his debt waiver by bharti pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली म्हणताच, प्रितम मुंडे अन् रक्षा खडसेंना हसू

महाराष्ट्रात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा. ...

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज ! - Marathi News | The question of farmers' in the Lok Sabha naveen rane, Amol Kolhe, imtiyaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...

शिर्डीचा 'तो' प्रश्न प्राधान्यानं सोडवा, सुजय विखेंनी संसदेत मांडले 3 प्रश्न  - Marathi News | Solve the questions of Shirdi's , Sujay Vikhe patil's Parliament has three questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिर्डीचा 'तो' प्रश्न प्राधान्यानं सोडवा, सुजय विखेंनी संसदेत मांडले 3 प्रश्न 

देशातील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांबद्दल सुजय यांनी नितीन गडकरींचे आभार मानले. ...

'युपीए'प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी - Marathi News | give debt to farmers Like the UPA Government, Amol Kolhe Demand in Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'युपीए'प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला. ...