लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली - Marathi News | Congress to hold meetings in Nagar, Shirdi for the upcoming Lok Sabha elections | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली

नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र, याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा केला आहे. ...

UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला - Marathi News | Rahul Gandhi vs Smriti Irani: Why did UPA give a loan of 72 thousand crores to Gautam Adani? Smriti Irani hits back at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला

बुधवारी लोकसभेत राहुल गांधींनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर स्मृती इराणी यांनीदेखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

पुणे, चंद्रपूरची पाेटनिवडणूक होणार की नाही? लोकसभा निवडणुकीला अनेक महिने, तरीही... - Marathi News | Pune, Chandrapur will be elected or not? Several months to the Lok Sabha elections, yet... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, चंद्रपूरची पाेटनिवडणूक होणार की नाही? लोकसभा निवडणुकीला अनेक महिने, तरीही...

जागा रिक्त झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते व आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या सहा महिने आधी पोटनिवडणुका होऊ शकत नाहीत. ...

Rahul Gandhi: खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले...  - Marathi News | Rahul Gandhi: After MP, Rahul Gandhi will get his bungalow back, he said as soon as the decision was made... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकीनंतर राहुल गांधींना बंगलाही परत मिळणार, निर्णय होताच म्हणाले... 

Rahul Gandhi: काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेचं सदस्यत्व परत एकदा मिळालं आहे. त्याबरोबरच आता राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थान असलेला तुघलक लेनवरील बंगला परत मिळणार आहे. ...

विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली "ABCD" - Marathi News | The opposition changed the name to UPA because Shrikant Shinde read out ABCD in Parliament saying scheme vs scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅम म्हणत संसदेत वाचली "ABCD"

"यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते." ...

पालकांच्या परवानगीनंतरच शेअर होईल मुलांचा डेटा! डेटा लीक केल्यास २५० कोटींचा दंड - Marathi News | Children's data will be shared only after parental permission! 250 crore fine for data leakage, digital security bill in Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालकांच्या परवानगीनंतरच शेअर होईल मुलांचा डेटा! डेटा लीक केल्यास २५० कोटींचा दंड

डेटा लीक केल्यास २५० कोटींचा दंड; लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मंजूर ...

संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध - Marathi News | Rahul Gandhi returns to Parliament; A war of words will be waged over no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध

१३७ दिवसांनी खासदारकी बहाल; ‘इंडिया’कडून जाेरदार स्वागत ...

"माझ्या मतदारसंघाची काळजी तुम्ही करू नका"; त्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे चिडले - Marathi News | Don't you care about my constituency? Srikant Shinde got angry on that question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"माझ्या मतदारसंघाची काळजी तुम्ही करू नका"; त्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे चिडले

खासदार श्रीकांत शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वयावर भाष्य केलं. ...