लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह - Marathi News | Same numbers same machine Sanjay Raut's different logic Question mark on the entire result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह

Sanjay Raut : ...ही तुमची नियत आहे. हा कसला विचार. हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे आणि हे फार काळ चालत नाही," असेही राऊतांनी म्हटले आहे. ...

राजेंचा शब्द अन् सातारकरांचा विक्रमी कौल! आमदाराला लाजवेल इतक्या मोठ्या फरकारने अमोल मोहिते विजयी - Marathi News | Satara Nagar Parishad elections BJP mayoral candidate Amol Mohite has won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेंचा शब्द अन् सातारकरांचा विक्रमी कौल! आमदाराला लाजवेल इतक्या मोठ्या फरकारने अमोल मोहिते विजयी

सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते विजयी झाले आहेत. ...

Jalna Dist Parishad Election Result 2025: अंबड, परतूरमध्ये भाजपचा बोलबाला, भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी - Marathi News | Jalna Dist Parishad Election Result 2025: BJP dominates in Ambad, Partur, NCP Sharad Pawar faction wins in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalna Dist Parishad Election Result 2025: अंबड, परतूरमध्ये भाजपचा बोलबाला, भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी

अंबडमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली असून, परतूर, भोकरदनमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. ...

Gadhinglaj Nagar Parishad Election Result 2025: गडहिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफांनी जनता दलाच्या सत्तेला लावला सुरुंग, पालिकेवर फडकवला 'राष्ट्रवादी'चा झेंडा - Marathi News | Minister Hasan Mushrif tunneled the power of Janata Dal's Swati Kori, 'Nationalist Congress' rule over the Gadhinglaj municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज नगरपालिकेवर 'राष्ट्रवादी काँग्रेस'चा झेंडा !, मनसेची झाली प्रथमच एंट्री

नगराध्यक्षपदासह 'राष्ट्रवादी'ला १८, 'महायुती'ला किती जागा मिळाल्या.. वाचा ...

Baramati Nagar Parishad Election Result 2025: अखेर गड राखला; बालेकिल्ल्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व - Marathi News | Baramati Nagar Parishad Election Result 2025 Ajit Pawar groups Sachin Satav wins in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर गड राखला; बालेकिल्ल्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व; नगराध्यक्षपदी सचिन सातव विजयी

- ३५ जागांवर अजित पवारांचे वर्चस्व;६ जागांचा निकाल विरोधात; रासप,बसप सह ४ अपक्ष विजयी ...

नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले... - Marathi News | bjp state president ravindra chavan first reaction over local body election nagar parishad and nagar panchayat 2025 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...

BJP Ravindra Chavan News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी ५० हून अधिक सभा घेतल्या, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी - Marathi News | Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: Mahayuti takes power in Talegaon Dabhade Municipality Santosh Dabhade wins the post of Mayor by a margin of 11 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे मोठ्या फरकाने विजयी

Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: १४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत ...

Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण? - Marathi News | Major Blow to BJP in Mohol: Eknath Shinde Shiv Sena Wins Council Polls; 22-Year-Old Siddhi Vastre Becomes Maharashtra Youngest nagaradhyaksha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?

Maharashtra Local Body Election Results 2025: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले माजी आमदार राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...