लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , फोटो

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

बाबो! एलआयसीची संपत्ती 463 अब्ज डॉलर्स; पाकिस्तानसह अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी - Marathi News | LICs Assets Valued At 463 Billion Dollar More Than The GDP Of Many Countries | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाबो! एलआयसीची संपत्ती 463 अब्ज डॉलर्स; पाकिस्तानसह अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी

LIC ची मालमत्ता संपूर्ण भारतीय म्युच्युअल फंड उद्योगापेक्षा 1.1 पट जास्त आहे. ...

LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार! - Marathi News | lic ipo date valuation size and price listing in share market may less than reliance and tcs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!

शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

LIC Kanyadan Policy : आपल्या मुलीच्या नावे दररोज १२१ रुपये वाचवा; लग्नाच्या वेळी एकत्र मिळतील २७ लाख, जाणून घ्या - Marathi News | lic kanyadan policy insurance bima saving and investment plan for girl child eligibility restrictions details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या नावे दररोज १२१ रुपये वाचवा; लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील २७ लाख, जाणून घ्या

LIC Kanyadan Policy : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...

LIC चा जबरदस्त प्लॅन! केवळ १ रुपयांत मिळतोय १ कोटींचा फायदा; पाहा कसा लाभ घ्याल? - Marathi News | LIC's awesome plan! You get a benefit of 1 crore for only 1 rupee; See how to benefit? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा जबरदस्त प्लॅन! केवळ १ रुपयांत मिळतोय १ कोटींचा फायदा; पाहा कसा लाभ घ्याल?

भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) पॉलिसी उत्तम परताव्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या मानल्या जातात. म्हणूनच लोकांचा कल त्यात पैसे गुंतवण्याकडे असतो. ...

LICची जबरदस्त पॉलिसी; 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 17 लाख रुपयांचा परतावा - Marathi News | LIC's great policy; Get a return of Rs 17 lakh on an investment of Rs 233 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LICची जबरदस्त पॉलिसी; 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 17 लाख रुपयांचा परतावा

LICच्या जीवन लाभ पॉलिसीत तुम्हाला टॅक्सवरही मोठी सूट मिळेल. जाणून घ्या या पॉलिसीची संपूर्ण माहिती... ...

LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण - Marathi News | modi govt clears it is reiterated that plan is on course for lic ipo in last quarter of this fiscal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार की नाही, याबाबत मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा, डिटेल्स... ...

LIC ने आणला नवीन 'धन रेखा' प्लॅन, मिळेल 125% रक्कम; जाणून घ्या प्लॅनची ​​वैशिष्ट्ये - Marathi News | LIC launches new 'Dhan Rekha' plan, gets 125% insurance; know about it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ने आणला नवीन 'धन रेखा' प्लॅन, मिळेल 125% रक्कम; जाणून घ्या प्लॅनची ​​वैशिष्ट्ये

या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 125 टक्के विम्याची रक्कम मिळेल. याशिवाय यामध्ये दोन प्रकारचे प्रीमियम ठेव पर्याय दिले आहेत. यात तुम्हाला सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे. ...

मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार - Marathi News | central modi govt preparing to sell another 5 companies includes bpcl beml shipping corp know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार

केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. ...