लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , फोटो

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार - Marathi News | dipam tuhin pande said lic ipo to hit in share market in 4th quarter of this financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

LIC Jeevan Pragati Policy: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये करा रोज २०० रूपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील २८ लाख; पाहा कसे.. - Marathi News | invest rs 200 daily in this scheme of lic 28 lakh funds will be deposited in a few years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये करा रोज २०० रूपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील २८ लाख; पाहा कसे

LIC Jeevan Pragati Policy: एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये जबरदस्त बेनिफिट्स मिळणार असून दररोज २०० रूपयांची गुंतवणूक करून तुम्ही २८ लाख रूपये मिळवू शकता. ...

तुम्हालाही आलाय LIC ने पाठवलेला SMS; अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर पस्तावाल! - Marathi News | lic sends sms to policyholders for linking pan card with your policy know about full procedure | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही आलाय LIC ने पाठवलेला SMS; अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर पस्तावाल!

LIC ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना देणारा SMS पाठवल्याची माहिती मिळाली आहे. ...

LIC मध्ये दररोजचे ७६ रुपये भरा; १० लाख मिळवा, सोबत लाईफ टाईम कव्हरही - Marathi News | Pay Rs 76 per day in LIC; Get Rs 10 lakh, along with life time cover in lic jeevan anand policy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC मध्ये दररोजचे ७६ रुपये भरा; १० लाख मिळवा, सोबत लाईफ टाईम कव्हरही

lic jeevan anand policy in Marathi; LIC च्या न्‍यू जीवन आनंद पॉलिसीद्वारे तुम्हाला अनेक प्रकराचे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम कव्हर मिळते. सोबत बोनसही दिला जातो. ही पॉलिसी तुमच्या आयुष्य़भरासाठी सिक्युअर आहे. ...

LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट - Marathi News | cea subramanian said lic ipo likely listing 4th quarter of this year and timeline for air india bid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) कधी येणार तसेच AIR INDIA चे खासगीकरण याकडे देशाचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन; जाणून घ्या पंतप्रधान वय वंदना योजनेशी निगडीत माहिती - Marathi News | pension will be available every month after retirement know detail pm vaya vandana yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन; जाणून घ्या पंतप्रधान वय वंदना योजनेशी निगडीत माहिती

PMVVY : निवृत्तीनंतर काय असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्रानं वय वंदना योजनेची सुरूवात केली आहे. ...

LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद - Marathi News | lic prohibits employees agents from publicly speaking on public issue about ipo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

चालु आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

मस्तच! आता Post Office मध्ये मिळणार होम लोन; LIC सोबत मोठा करार, जाणून घ्या - Marathi News | india post payments bank and lic housing tie up to sell home loans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मस्तच! आता Post Office मध्ये मिळणार होम लोन; LIC सोबत मोठा करार, जाणून घ्या

आता जवळच्या Post Office मध्ये होम लोनची सुविधा सुरू होत असून, यासाठी LIC हाऊसिंग फायनान्ससोबत एक मोठा करार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...