महिनाभरापूर्वीच बिबट्याने हल्ला करत बोकड ठार केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने तिला ठार केले. महिनाभरात दोन पाळीव जनावरांना गमविल्याने शेतकऱ्याचे सुमारे दहा ...
घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आ ...
सिन्नर-घोटी महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने शनिवारी रात्री बिबट्याला मुकामार लागला. घटनेची माहिती मिळताच तातडीने वनविभागाने रेस्क्यू मोहीम राबवून बिबट्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती सि ...
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. ...
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ...