काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते. ...
गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़ ...
हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रा ...
पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे भरकटलेल्या बिबट्याने नागपुरातील डिगडोह (देवी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलीसनगर भागात रविवारी तब्बल आठ तास हैदोस घातला. ...
अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ...