निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त क ...
दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ तर दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो असा समज झाल्याने दुचाकीस्वार वाहन सोडून गावाकडे आरडाओरड करीत आला़ यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. घटनास्थळाकडे लाठ्या-काठ्या घेऊन ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन १०० ते १५० जण ...
अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. ...
जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ...
उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली. ...
तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...