लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

रत्नागिरी : फासकीतून सुटलेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच - Marathi News | Leopard search continues | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : फासकीतून सुटलेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच

पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी - Marathi News | Three people injured in leopard attack in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला. ...

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार - Marathi News | Monk killed in leopard attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार

येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...

लौकी परिसरात आढळले बिबटे; ग्रामस्थ दहशतीखाली - Marathi News | Found in the gourd area; Landless horror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लौकी परिसरात आढळले बिबटे; ग्रामस्थ दहशतीखाली

बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ...

८ महिन्यांत २९ पशु बनले वन्य प्राण्यांची शिकार - Marathi News | In 8 months, 29 animals became wild animals prey | Latest jalana News at Lokmat.com

जालना :८ महिन्यांत २९ पशु बनले वन्य प्राण्यांची शिकार

एप्रिल ते ७ डिसेंबर या कालावधीत २९ पशुंची हिंसक प्राण्यांनी शिकार केली आहे. तर १२ मणुष्यावर हल्ला केला आहे. यात बिबट्याच्या हल्यात एकाचा मृत्यू झाला आहे ...

हैदोस घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद - Marathi News | Heidos 'he' spoiled beats | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हैदोस घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद

मागील एक महिन्यापासून कोठारीत हैदास घालून चार जणांवर हल्ला करून जखमी करणाºया बिबटाला रविवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. ...

अंबाजोगाई परिसरात बिबट्या मुक्कामी ? - Marathi News | Ambabogai area leopard pact? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई परिसरात बिबट्या मुक्कामी ?

बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई नजीकच्या परिसरातील दोन वासरांचा फडशा पाडल्याने बिबट्याचा या परिसरातील मुक्काम वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ...

जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे - Marathi News |  The village is in search of drinking water from the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस ...