गेल्या महिनाभरात चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले. ...
बेलोरा जंगलातील रायपूर शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या साडेतील वर्षाच्या बिबट मादीची हत्या करण्यात आली. शिवाय मृतदेह दुसरीकडे बैलबंडीने नेऊन टाकल्याचा प्रकार तब्बल चार दिवसानंतर उघडकीस आला. सदर घटना उजेडात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पं ...
जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. ...
वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत. ...