लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack on farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

घुमनदेव परिसरात बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा - Marathi News | Goat herd from leopard in Ghumandev area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घुमनदेव परिसरात बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा

श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे. येथील मुळा-प्रवरा वीज संस्थेचे निवृत्त कर्मचारी अमृत बोडखे व भाऊसाहेब कांगुणे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश करून बोडखे यांची एक शेळी व कांगुणे यांच्या एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना ...

दोन महिन्याचा बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर - Marathi News | Two-month-old leopard safely out of the well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन महिन्याचा बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. ...

धोका टळला : नामको रूग्णालयात बिबट्याची मध्यरात्री ‘एन्ट्री’ - Marathi News | The danger was averted : Leopard enters hospital at midnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोका टळला : नामको रूग्णालयात बिबट्याची मध्यरात्री ‘एन्ट्री’

मागील दीड महिन्यांपासून नागरिकांची वर्दळ शहरातील विविध रस्त्यांवरून अचानकपणे कमी झाल्यामुळे वन्यजीवांचा मुक्तपणे वावर वाढला आहे. ...

वाडेगाव : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmers injured in leopard attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगाव : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

समोर बिबट असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. ...

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर - Marathi News | 40 acres of farmland cleared for leopard search operation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ...

बाभळगावात पालकमंत्र्यांच्या शेताजवळ आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे - Marathi News | Leopard footprints found near Guardian Minister's field in Babhalgaon of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाभळगावात पालकमंत्र्यांच्या शेताजवळ आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

बाभळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावर काही जणांना बिबट्याचे दर्शन घडले ...

धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला - Marathi News | A baby calf was found at Dhamangaon Awari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला

अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला.  ...