आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर् ...
देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर, चारणवाडीलगत असलेल्या गावंडे मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे या भागातील शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीची द ...
भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनविभागाच्या चमुने गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. ...
आपल्या साथीदारांसह बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे व अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली. बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध पोलिसांनी दिनांक १८ नोव्हेंबरला रात्री अटक केली होती. या प्रकरणाच ...