Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...
Big Diwali Sale Flipkart 2021: 28 ऑक्टोबरपासून Asus Chromebook C214, C223, C423 आणि C523 वर हा डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना ही डील 24 तास आधीच मिळेल. ...
Windows 11 Laptop For Students: टेक मायक्रोसॉफ्ट विद्यार्थ्यंसांठी स्वस्त लॅपटॉप सादर करण्याची तयारी करत आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. ...
New Apple MacBook Pro, AirPods 3 And Home Pad Minie Price In India: AirPods 3, M-सीरिजचे नवीन MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. ...
How To Use Find My Device Feature on Windows: Windows Laptop मध्ये देखील अँड्रॉइड आणि आयओएस प्रमाणे Find My Device फिचर असते. या लेखात आपण त्या फिचरची माहिती घेणार आहोत. ...
Apple ने आपल्या आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा केली आहे. 18 ऑक्टोबरला होणाऱ्या या इव्हेंटमधून कंपनी अॅप्पल मॅक बुक प्रो सह इतर काही प्रोडक्टस सादर करू शकते. ...