लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लॅपटॉप

लॅपटॉप

Laptop, Latest Marathi News

लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान - Marathi News | This small mistake while using a laptop can be a big risk! If it is not corrected now, there will be huge losses | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान

अनेकदा आपण आरामाच्या नादात लॅपटॉप बेडवर, उशीवर किंवा अगदी अंगावर ब्लँकेट घेऊन वापरतो. जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर सावधान! ...

दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ - Marathi News | Old Toothbrush 5 Uses : Cleaning Hacks 5 Easy Ways To Use Old Toothbrush | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ

5 Reuses Old Toothbrush: Surprising Uses of Old Toothbrushes: जुने टुथब्रश कोणत्या पद्धतीनं वापरावेत ते समजून घेऊ. ज्यामुळे तुम्ही नवीन टूथब्रश पुन्हा पुन्हा वापरू शकता.   ...

Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | Apple's cheapest laptop launched, how much does it cost in India? know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या...

Apple Cheapest Laptop Price: हा लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यानंतर 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 11 तास वेब ब्राउझिंग करू शकतो. ...

लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये! - Marathi News | Laptop keyboard suddenly stopped working? Do these 5 simple solutions before running to the service center; you will save thousands of rupees! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!

अनेकदा सॉफ्टवेअरमधील किरकोळ बिघाड किंवा चुकीच्या सेटिंगमुळेही कीबोर्ड रिस्पॉन्स देणं बंद करतो. ...

जानेवारीपासून तुमच्या घरातील 'ही' वस्तू ३ ते १० टक्क्यांपर्यंत महाग होणार, कारण आलं समोर - Marathi News | TV Prices to Rise by 3-10% in January 2026 Memory Chip Shortage and Rupee Depreciation to Blame | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जानेवारीपासून तुमच्या घरातील 'ही' वस्तू ३ ते १० टक्क्यांपर्यंत महाग होणार, कारण आलं समोर

Memory Chip Shortage : येत्या नवीन वर्षात (जानेवारी २०२६ पासून) एलईडी आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करणे तुम्हाला महाग पडू शकते. मेमरी चिप्सचा तुटवडा आणि रुपयाची घसरण, यामुळे टीव्हीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ...

तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा... - Marathi News | Are you also using your laptop in bed? A big mistake and it could cost you thousands! Read immediately... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...

काम असो, शिक्षण, गेमिंग किंवा मनोरंजन... लॅपटॉपशिवाय पान हालत नाही. मात्र, अनेक जण सोयीसाठी जी एक चूक करतात, ती त्यांच्या महागड्या डिव्हाईससाठी मोठे संकट ठरते. ...

सहायक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार; शेतकऱ्यांची 'ही' कामे आता गावातच मार्गी लागणार - Marathi News | Assistant agricultural officers will get laptops; 'These' tasks of farmers will now be done in the village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहायक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार; शेतकऱ्यांची 'ही' कामे आता गावातच मार्गी लागणार

शेतकऱ्यांसाठी क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहेत. त्यामुळे आता गावातच शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे उरकण्याचे सोयीचे होणार आहे. ...

लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी - Marathi News | Is there dust on the laptop screen? How to clean it with tissue paper or cloth? These tips will come in handy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी

अनेकदा लॅपटॉप उघडला की त्यावर भरपूर धूळ बसलेली दिसते. अशावेळी आपण टिश्यू पेपर अथवा एखादा कपडा घेऊन लॅपटॉपची स्क्रीन पुसू लागतो. मात्र, असं करणं चूक आहे. ...