वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
लॅपटॉप, मराठी बातम्या FOLLOW Laptop, Latest Marathi News
Flipkart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखेची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान नवीन लाँच झालेले स्मार्टफोन्स देखील विकत घेता येतील. ...
Affordable Gaming Laptop Redmi G 2021: रेडमी नव्या हार्डवेयर आणि डिजाईनसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप चीनमध्ये सादर करणार आहे. ...
लॅपटॉप चार्जरच्या टोकावरील प्लास्टिक सिलेंडरचा उपयोग काय? त्याचे नाव काय? जाणून घ्या. ...
JioBook Laptop price: JioBook laptop भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाल्यामुळे हा लॅपटॉप लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. कंपनीने मात्र या लॅपटॉपच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही ...
Microsoft Windows 11 release: मायक्रोसॉफ्टने विंडोज 11 ची रिलीज डेट सांगितली आहे. रोल आऊटनंतर काही दिवसांनी पीसीवर Android अॅप्स वापरता येतील. ...
Mi NoteBook Ultra and Mi NoteBook Pro Price: Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro आजपासून खरेदी करता येतील. हे दोन्ही लॅपटॉप्स कंपनीच्या वेबसाईट आणि स्टोर्ससह अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होतील. ...
Made in India smartphone: स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
HP Spectre x360 14 price: HP Spectre x360 14 लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ...