लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
Rohini Acharya Yadav And Nitish Kumar : लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी बिहारमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत नितीश कुमार सरकारला धारेवर धरलं आहे. ...
Rohini Acharya And Tejashwi Yadav : तेजस्वी यांच्या निवडीवर बहीण रोहिणी आचार्य यांनी खोचक टोला मारत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहिणी यांनी तेजस्वी यांचा उल्लेख "कठपुतली बने शहजादा" असा केला आहे. ...
Lalu Prasad Yadav And Rohini Acharya : राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक मोठी पोस्ट केली आहे. ...
तेज प्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल हा लालू यादवांचा खरा पक्ष असल्याचे म्हटले आणि त्यांचे भाऊ तेजस्वी यांना राष्ट्रीय जनता दल जेजेडीमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली. ...
Land for Job Scam Court Order: लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबाने सत्तेचा गैरवापर करून नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेतल्या. हा एक सुनियोजित भ्रष्टाचार असल्याचे निरीक्षण नोंदवत दिल्ली कोर्टाने लालू परिवाराला दणका दिला आहे. वाचा सविस्तर. ...