लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर संतापला मराठी अभिनेता, कवितेतून चांगलंच सुनावलं! - Marathi News | Utkarsh Shinde Cryptic Poem On Baba Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement About Prayagraj Mahakumbh Stampede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर संतापला मराठी अभिनेता, कवितेतून चांगलंच सुनावलं!

अभिनेत्यानं बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर कवितेमधून उत्तर दिलं. ...

Maha Kumbh 2025 : "हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटतोय", करुणानंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Maha Kumbh 2025: Maha kumbh Karunanand Giri Maharaj said it seems more like Modi-Yogi Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटतोय", करुणानंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी

Maha Kumbh 2025 : महाकुंभाच्या संदर्भात संतांपेक्षा सरकार आणि प्रशासनाबद्दल जास्त चर्चा होत आहे, यावर करुणानंद गिरी महाराजांनी आक्षेप घेतला. ...

नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच - Marathi News | Budget 2025: Nashik's Kumbh Mela is a no-go in the budget! There is no provision, Neo Metro is also on the back burner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच

Budget 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

महाकुंभमध्ये १२९ वर्षांचे बाबा प्रकटले; मुळचे बांगलादेशचे असलेल्या बाबांचा पद्मश्रीने सन्मान, पाहण्यासाठी लोकांची गर्दी - Marathi News | 129-year-old Baba came in Mahakumbh; Baba shivanand, originally from Bangladesh, was honored with Padma Shri, people thronged to see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये १२९ वर्षांचे बाबा प्रकटले; मुळचे बांगलादेशचे असलेल्या बाबांचा पद्मश्रीने सन्मान, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Paryagraj Mahakumbh: बाबा शिवानंद हे मुळचे बांगलादेशचे आहेत. ते श्री हटा महकमा हरीगंज जिल्ह्यातील ठाकुरवादी घराण्याचे आहेत. ...

करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर? - Marathi News | Bananas from Karmala taluka are being sold directly at the Kumbh Mela in Prayagraj; How are they getting the best prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर?

करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहेत. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त - Marathi News | Mahakumbh 2025: Good news Airfares for Kumbh Mela are cheaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली. ...

“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?” - Marathi News | congress nana patole criticizes bjp and rss over maha kumbh mela 2025 incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

Congress Nana Patole News: महाकुंभमेळ्यात एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | RSS should clarify on the tragedy in Mahakumbh; Nana Patole demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

Nagpur : मृतदेह वाहून देण्यात आले ...