लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव - Marathi News | Thrips infestation on Hapus mango due to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लाग ...

पारंपरिक आंबा व काजू शेतीला व्यावसायिकतेची जोड - Marathi News | Addition of commercialization to traditional mango and cashew farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक आंबा व काजू शेतीला व्यावसायिकतेची जोड

पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन उत्पन्नाचा मार्ग टिके (ता. रत्नागिरी) येथील गजानन सोना कांबळे व त्यांचा मुलगा प्रसाद याने निवडला आहे. ...

उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच - Marathi News | The trend of farmers is increasing towards cultivation of jackfruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच

उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत. ...

आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल? - Marathi News | How to protect mango fruit blossom? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापास ...

आता कोकणातले तीळ खा; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले ‘कारळा’ तिळाचे नवे वाण - Marathi News | Konkan Agricultural University has developed a new variety of Karala Sesame | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता कोकणातले तीळ खा; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले ‘कारळा’ तिळाचे नवे वाण

कमी श्रम, कमी दिवस ...

कोकण कृषी विद्यापीठाने शोधली कारळा तेलबिया पिकाची नवी जात - Marathi News | Konkan Agricultural University has discovered a new variety of niger oilseed crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण कृषी विद्यापीठाने शोधली कारळा तेलबिया पिकाची नवी जात

काळाच्या ओघात तिळाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. त्यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने 'कारळा' तिळावर संशोधन करून नवीन वाण विकसित केले आहे. ...

बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर - Marathi News | For intercropping in horticulture konkan lemon is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते. ...

पडिक ११ एकरवर घाम गाळला; पिकविल्या फळबागा - Marathi News | hard work done for 11 acre barren land converted into horticulture orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडिक ११ एकरवर घाम गाळला; पिकविल्या फळबागा

अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली. ...