कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशीक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. ...
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले. ...
हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...