लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

४०० रुपये फरकासह उसाला प्रतिटन ३५०० रु. देण्याची मागणी - Marathi News | 3500 per tonne for sugarcane with a difference of Rs.400. demand to pay | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४०० रुपये फरकासह उसाला प्रतिटन ३५०० रु. देण्याची मागणी

मागील हंगामातील उसाला ४०० रुपये व यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

जनावरांचे प्रत्युत्तर, वाघ पळाला; बैलाचा जीव गेला, आजऱ्यातील आवंडी धनगरवाड्यातील घटना - Marathi News | A tiger attacked domestic animals at Awandi Dhangarwara in Ajara Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनावरांचे प्रत्युत्तर, वाघ पळाला; बैलाचा जीव गेला, आजऱ्यातील आवंडी धनगरवाड्यातील घटना

जखमी अवस्थेत बैलाला वाघाने सोडून दिले ...

कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यातील सुधारणा हप्तेखोरीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप  - Marathi News | Amendment of the Act related to Sale of Agricultural Seeds, Fertilizers only for confiscation, Allegation of Raghunath Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यातील सुधारणा हप्तेखोरीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप 

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत ...

सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट - Marathi News | Satej Patil grip on the politics of Kolhapur district is tight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ची धुरा : जिल्हा नेतृत्वाची पोकळी भरून काढणार ...

Kolhapur- फुलेवाडी खून प्रकरण: ऋषिकेशच्या खुनातील सहाव्या आरोपीचा शोध सुरु, हल्लेखोराचे नाव निष्पन्न - Marathi News | The search for the sixth accused in the murder case of Rishikesh Nalawde has started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- फुलेवाडी खून प्रकरण: ऋषिकेशच्या खुनातील सहाव्या आरोपीचा शोध सुरु, हल्लेखोराचे नाव निष्पन्न

गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे जप्त  ...

Kolhapur: ऑफिसला जातो म्हणून गेला अन्..; बेपत्ता सिद्धार्थचा पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Siddharth Vaze from Kolhapur has been missing since last four days saying he was going to office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ऑफिसला जातो म्हणून गेला अन्..; बेपत्ता सिद्धार्थचा पोलिसांकडून शोध सुरू

सिद्धार्थ वाझे बेपत्ता होऊन चार दिवस उलटले ...

क्रिकेट बेटिंगमध्ये बुकी झाले मालामाल, भारताच्या पराभवामुळे मोठी उलथापालथ - Marathi News | Big upheaval in cricket betting due to India's defeat in the World Cup final | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिकेट बेटिंगमध्ये बुकी झाले मालामाल, भारताच्या पराभवामुळे मोठी उलथापालथ

कोल्हापुरातही जोरदार बेटिंग ...

Kolhapur: भोगावती कारखाना निवडणूक: मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ - Marathi News | Bhogavati Factory Election: Confusion during counting due to incorrect registration of votes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भोगावती कारखाना निवडणूक: मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ

मतमोजणी थांबवण्याची विरोधकांची मागणी  ...