लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

भोगावतीच्या निकालाचे विश्लेषण: धैर्यशील पाटील यांच्यामुळेच सत्तारुढ आघाडीला पुन्हा गुलाल - Marathi News | Analysis of Bhogavati factory result: Due to Darhysheel Patil the ruling coalition is back again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावतीच्या निकालाचे विश्लेषण: धैर्यशील पाटील यांच्यामुळेच सत्तारुढ आघाडीला पुन्हा गुलाल

सभासदांतील नाराजी एकवटण्यात अपयश ...

'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप - Marathi News | Distribution of 60 lakhs of fodder seeds on behalf of Animal Husbandry Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बियाण्याचे वाटप केले जाते. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वाटप करायचे आहे. ...

न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची ‘कडू’ कहाणी! - Marathi News | The 'bitter' story of unbroken cane, sweat and sweet sugar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची ‘कडू’ कहाणी!

महाराष्ट्राच्या साखर हंगामावर नजर टाकल्यास त्यात अनेक अनिश्चितता दिसतात. त्यात हंगाम ठप्प झाल्याने सगळीच कोंडी झाली आहे. ...

भोगावती’त पुन्हा सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; ‘पी. एन.’, ‘ए. वाय.’, संपतरावांची बाजी - Marathi News | Bhogavati Factory Election: In the counting of votes MLA P.N. Patil in the ruling front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावती’त पुन्हा सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; ‘पी. एन.’, ‘ए. वाय.’, संपतरावांची बाजी

‘उदयसिहं कौलवकरांचा’ धक्कादायक पराभव : २५ पैकी २४ जागांवर विजयी : ‘परिवर्तन’चा सुपडासाफ ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे  - Marathi News | Anganwadi employees march at Kolhapur Zilla Parishad for salary, pension and other demands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे 

कोल्हापूर : विविध संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ... ...

Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार - Marathi News | School girl killed in leopard attack in Shahuwadi Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार

दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला ...

लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन - Marathi News | Be prepared to fight to preserve democracy, MLA Satej Patil appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन

'आयटक'च्यावतीने शाहूनगरी ते दीक्षाभूमी महासंघर्ष यात्रेला प्रारंभ, १८ डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार ...

मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार - Marathi News | Sakal Maratha community in Kolhapur filed police complaint against minister Chhagan Bhujbal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

४० दिवसात तिसरा तक्रार अर्ज, गुन्हा दाखल करण्याची मागणी ...