लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरीची आर्थिक घडी विस्कटली, दररोज २५ कोटींहून अधिक कापड उत्पादन ठप्प - Marathi News | The movement of garment workers exploded due to the agitation, more than 25 crores of textile production jam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरीची आर्थिक घडी विस्कटली, दररोज २५ कोटींहून अधिक कापड उत्पादन ठप्प

इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून, दररोज २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. आंदोलन आणखीन चार दिवस लांबल्यास शहर व परिसरातील यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्या ...

सीपीआर चौकात धुमश्चक्री - Marathi News | Dhumashchari at CPR Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआर चौकात धुमश्चक्री

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे पुतळारूपी अस्तित्व ज्या परिसरात आजही आहे, त्यांच्या विचाराने जो परिसर सुगंधित झाला आहे, त्याच दसरा चौक , सीपीआर चौकाने बुधवारी दुपारी जातीय विद्वेष किती टोकाला जाऊ शकतो याचा अनुभव घेतला. कमालीच्या तणावात तब्बल दोन ...

कोल्हापुरात बंदला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of Bandala in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बंदला हिंसक वळण

कोल्हापूर : देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश देणाºया राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत बुधवारी केवळ अघटितच घडले नाही, तर येथील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेलाही काळिमा फासणारी घटना घडली. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर ...

शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली - Marathi News | The vehicle that was found in the Shahupuri area was broken | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे ...

रस्ते, गटारींच्या पलीकडे जाऊन गावांचा विकास करा - Marathi News | Going beyond roads, drains, develop villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्ते, गटारींच्या पलीकडे जाऊन गावांचा विकास करा

कोल्हापूर : रस्ते, गटारींसाठी निधी द्या, या मागणीसाठी बहुतांश सरपंच लोकप्रतिनिधींकडे येत असतात; पण या गोष्टी पाच वर्षांत खराब होत राहणार आणि त्या पुन्हा कराव्या लागतात. या पलीकडे जाऊन विकासाची विषयपत्रिका तयार करून सरपंचांनी काम करावे, असे आवाहन जिल् ...

गावचे ‘लोकमत’ मिळवत विकासाभिमुख काम करा - Marathi News | Get the 'Lokmat' of the village and do development work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावचे ‘लोकमत’ मिळवत विकासाभिमुख काम करा

कोल्हापूर : ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाºयांना ‘लोकमत’ने भव्य व्यासपीठ दिले असून, ‘सरपंच अवॉर्डस’च्या माध्यमातून तुमच्या कामाची दखल घेत पाठीवर थाप मारली आहे. आता गावात जाऊन आणखी विकासाभिमुख काम करून लोकमत मिळवा, असे आवाहन माजी ग्रामविक ...

ग्रामविकासातील शिलेदारांना ‘लोकमत’चे बळ - Marathi News | 'Lokmat' powers to rural development villagers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामविकासातील शिलेदारांना ‘लोकमत’चे बळ

कोल्हापूर : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासाव ...

इचलकरंजीत तिसºया दिवशीही यंत्रमाग ठप्प - Marathi News | Ijtalkaranjeet on the third day, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत तिसºया दिवशीही यंत्रमाग ठप्प

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसºया दिवशी बुधवारी सभा घेण्यात आली. यामध्ये आज, गुरुवारी सकाळी भव्य फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली. तसेच सायंकाळी लिंबू चौकात सभा होणार आहे.सन २०१३ सालच्या मजुरीवाढीच्या कर ...