संपूर्ण देशाला अस्पृश्यता निवारणाचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत बुधवारी केवळ अघटितच घडले नाही, तर येथील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेलाही काळिमा फासणारी घटना घडली. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यावर उतर ...
शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण मिळत आहे. कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर ...
कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पुरातत्त्व खात्याच्या आक्षेपामुळे, या पर्यायी पुलाचे काम रखडले होते. मात्र पुरातत्त्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले ...
कोल्हापूर : सलग सुट्यांमुळे गेले आठवडाभर थांबलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी पुन्हा राबविण्यात आली. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोहीम राबवून सुमारे ३३ केबिन, १६ साईन बोर्ड, ११ शेड व १० ठिकाणच्या छपºया काढल्या. दरम्यान, रंकाळा स्टँड चौकातील ...
कोल्हापूर : जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ च्या विजेत्यांची घोषणा आज, बुधवारी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता येथील राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात शानदार समारंभामध्ये या पुरस्कारा ...