लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्ववत, गुरुवारी राहिले होते बंद ; अफवांना बसला आळा - Marathi News | The Internet service on mobile was restored on Thursday; Get rumors sitting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्ववत, गुरुवारी राहिले होते बंद ; अफवांना बसला आळा

कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्या ...

कोल्हापूर :  शांतता, सौहार्दासाठी मूल्यशिक्षणाची गरज : विलास नांदवडेकर; शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळा - Marathi News | Kolhapur: Need for funding for peace, harmony: Vilas Nandavadekar; Workshop at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  शांतता, सौहार्दासाठी मूल्यशिक्षणाची गरज : विलास नांदवडेकर; शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळा

समाजामध्ये शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी येथे केले. महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता व ...

कोल्हापूर : एलबीटी कराचे निर्धारण मार्चअखेर पूर्ण करणार, ८ ते १५ जानेवारीपर्यंत महापालिकेचे विशेष शिबिर - Marathi News | Kolhapur: To complete LBT tax assessment by March, Municipal corporation special camp from 8th to 15th January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : एलबीटी कराचे निर्धारण मार्चअखेर पूर्ण करणार, ८ ते १५ जानेवारीपर्यंत महापालिकेचे विशेष शिबिर

स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले असून अभय योजनेमध्ये सहभागी बहुतांश व्यापाऱ्यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापाऱ्यांचे कर निर्धारण १५ जाने ...

कोल्हापूर : राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात एस.टी. कर्मचाऱ्यांना शनिवारी नवा ‘गणवेश’ - Marathi News | Kolhapur: State Transport Corporation's Kolhapur divisional office is in ST Employees New 'Uniform' on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात एस.टी. कर्मचाऱ्यांना शनिवारी नवा ‘गणवेश’

राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार ‘गणवेश वितरण सोहळा’ व विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण ६ जानेवारी, २०१८ रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. दिवाकर रावते यांनी एस. टी.तील सर्व कर्मचा ...

अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार - Marathi News | Anilottam's development rally on Friday, Dr. Avinash Poll, Kanchantai Parulekar, Prasad Deshpande, Indrajit Deshmukh will guide | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार

अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत ...

कोल्हापूर :‘नगररचना’तील अधिकार आयुक्तांकडे, भ्रष्टाचार, गैरप्रकार टाळण्याकरिता नवा आदेश - Marathi News | Kolhapur: A new order to prevent corruption and maladministration, to the Commissioner of Municipal Corporations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :‘नगररचना’तील अधिकार आयुक्तांकडे, भ्रष्टाचार, गैरप्रकार टाळण्याकरिता नवा आदेश

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार टाळण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतला असून, काही अधिकार आयुक्तांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत. तसे आदेश बुधवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.हस्तांतरणीय ...

कोल्हापूर : अर्थसंकल्पात रोजगाराधारित उत्पादक क्षेत्रास प्राधान्य हवे : जे. एफ. पाटील - Marathi News | Kolhapur: Economy should be preferred by the manufacturing sector in the budget: J. F. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अर्थसंकल्पात रोजगाराधारित उत्पादक क्षेत्रास प्राधान्य हवे : जे. एफ. पाटील

देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाट ...

कोल्हापूर : लिंगायत महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार, व्यापक बैठक रविवारी होणार; पुढील आठवड्यापासून जनजागृती - Marathi News | Kolhapur: Decision to succeed Lingayat Maha Morcha, comprehensive meeting will be held on Sunday; Public awareness from next week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लिंगायत महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार, व्यापक बैठक रविवारी होणार; पुढील आठवड्यापासून जनजागृती

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे दि. २८ जानेवारीला कोल्हापुरात लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार बुधवारी करण्यात आला. ...