लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारला संशोधनाचा ‘आविष्कार’. कलिंगडच्या बियांचा केक, महामार्गावर वीज निर्मिती; मध्यवर्ती महोत्सवाला गर्दी - Marathi News | Kolhapur: The 'invention' of the research conducted at Shivaji University Kalangad's seed cake, electricity generation on the highway; The intermediate celebration crowd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारला संशोधनाचा ‘आविष्कार’. कलिंगडच्या बियांचा केक, महामार्गावर वीज निर्मिती; मध्यवर्ती महोत्सवाला गर्दी

रद्दीपासून इथेनॉल निर्मिती, पाणी आणि तेल वेगळे करणारे यंत्र, महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मिती, कलिंगडच्या बियांपासूनचा प्रथिनेयुक्त असे विविध स्वरूपातील संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ...

गायकवाड कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले कोल्हापूरकर, चहाची टपरी पुन्हा उभी : माणुसकीची मदत केंद्राची स्थापना - Marathi News | Kolhapurkar steps up to help Gaikwad family, tea plantation again: Manusaki Help Center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गायकवाड कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले कोल्हापूरकर, चहाची टपरी पुन्हा उभी : माणुसकीची मदत केंद्राची स्थापना

कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता बुधवारी निघालेल्या मोर्चावेळी रेल्वे स्थानक परिसरातील टपरी उध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेल्या श्रीमती शोभा राजाराम गायकवाड (रा. कनाननगर) यांच्या मदतीसाठी गुरुवारी अनेक हात पुढे आले. त्यातून त्यांच्या टपरीसह ...

कोल्हापूर : शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान, ‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’ - Marathi News |  Kolhapur: Child's child in Shivdavav, 'Your CPR, good CPR' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान, ‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’

दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया क ...

कोल्हापूर :  भाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी, तिघा फाळकुटदादांना अटक : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटना - Marathi News | Kolhapur: Three businessmen arrested for demanding ransom from shopkeepers, incident in Shahupuri five bungalows | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  भाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी, तिघा फाळकुटदादांना अटक : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटना

शाहुपूरी पाच बंगला भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या महिलेकडे खंडणी मागणाऱ्या तिघा फाळकुटदादांना शाहुपूरी पोलीसांनी गुरुवारी अटक केली. संशयित विलास जोगेश शहा (वय २८), लखन जोगेश नायडु (२७, दोघे रा. पाच बंगला परिसर), मिरासाहब चाँदसाहब सय्यद (४२, रा. मालग ...

स्वारगेट-कोल्हापूर बसचालकाला हार्ट अटॅक, प्रवाशाने दाबला गाडीचा ब्रेक; टळला मोठा अनर्थ - Marathi News | Swargate-Kolhapur bus operator has a heart attack, a passenger-laden car break; Too bad disaster | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट-कोल्हापूर बसचालकाला हार्ट अटॅक, प्रवाशाने दाबला गाडीचा ब्रेक; टळला मोठा अनर्थ

कोल्हापूर आगाराची बस (एमएच १४ बीटी ४७८५) ही खंडाळा तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत आली असता चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना झटका आला. त्यामुळे त्यांचा एसटीवरील ताबा सुटला. समोरील गॅसच्या टँकरला एसटी घासताच शेजारी बसलेल्या रमेश वाळके ...

कोल्हापूर :  पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचाऱ्यांस लुटले, सीसीटीव्ही फुटेजवरुन लुटारुंचा शोध सुरु - Marathi News | Kolhapur: Demonstrates robbery on CCTV footage, looters looted, asking for questioning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचाऱ्यांस लुटले, सीसीटीव्ही फुटेजवरुन लुटारुंचा शोध सुरु

कोल्हापूर : टाकाळा चौकात पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचाऱ्यांस मारहाण करुन खिशातील सहा हजार रुपये, मोबाईल, पॅनकार्ड व वाहन परवाना असा सुमारे पंधरा हजार किंमतीचा मुद्देमाल दोघा लुटारुंनी लुटला. ही घटना बुधवारी (दि. ३) रोजी घडला. या परिसरातील सीसीटी ...

कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद - Marathi News | Kolhapur: Rs 1.5 lakh cash lump sum, Junarajwada police station case in Balat's flat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ​​​​​​​ ...

कोल्हापूर : शहरातील कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करा, ‘एकटी ’ च्या अनुराधा भोसले चे आवाहन - Marathi News | Kolhapur: cooperate with the cancellation of the waste in the city, appealed Anuradha Bhosale of 'Ekati' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शहरातील कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करा, ‘एकटी ’ च्या अनुराधा भोसले चे आवाहन

कोल्हापूर शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या  कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या ...