लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : समीर देशपांडे, प्रताप नाईक, राहूल गायकवाड, प्रमोद सौंदडीकर, अमरदिप पाटील यांना प्रेस क्लबचा पुरस्कार - Marathi News |  Kolhapur: Press club award for Sameer Deshpande, Pratap Naik, Rahul Gaikwad, Pramod Saudadikar and Amardeep Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : समीर देशपांडे, प्रताप नाईक, राहूल गायकवाड, प्रमोद सौंदडीकर, अमरदिप पाटील यांना प्रेस क्लबचा पुरस्कार

पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडीकर आणि अमरदिप पाटील यांना शनिवारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. सामाजिक प्रबोधनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर स ...

कोल्हापूरची वेदांगी सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार, गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार - Marathi News | To record Earth at Kolhapur's Vedanga cycling, Guinness Book of World Record | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची वेदांगी सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार, गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार

मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे. ...

कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’ मॉडेलनुसार पुनर्विकास, संभाजीराजेंच्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे उत्तर - Marathi News | According to Kolhapur railway station's PPP model redevelopment, SambhajiRaje's answer to the Central Railway Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’ मॉडेलनुसार पुनर्विकास, संभाजीराजेंच्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे उत्तर

कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर ...

कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश  - Marathi News | Kolhapur: If no waterworks are done till Wednesday, action on Municipal corporation: District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांन ...

कोल्हापूर : धामणी, उचंगी प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीन वाटप करा: विभागीय आयुक्त, सिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा - Marathi News | Kolhapur: Distribute land immediately to Dhamani, Uncharged Project Affected: Departmental commissioner, keep pace with coordination of irrigation projects. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : धामणी, उचंगी प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीन वाटप करा: विभागीय आयुक्त, सिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा

कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध ...

कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले - Marathi News | Kolhapur: VS Khandekar Lecturement, Inspiration of Material in Yashwantrao's Politics: Chougule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले

साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प् ...

कोल्हापूर : बहारदार सादरीकरणाने बालनाट्य स्पर्धेचा पडदा उघडला, बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श - Marathi News | Kolhapur: Opening the curtain of the Balatanti tournament with an exquisite presentation, touch the topics related to Balmana's bhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बहारदार सादरीकरणाने बालनाट्य स्पर्धेचा पडदा उघडला, बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श

अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला. ...

कोल्हापूर : ‘अनुलोम’मुळे शासकीय योजना सामान्यांपर्यंत : चंद्रकांत दळवी, पंधरा अधिकारी पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Kolhapur: Government scheme for 'Anloam' to the public: Chandrakant Dalvi, fifteen officers honored with the award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘अनुलोम’मुळे शासकीय योजना सामान्यांपर्यंत : चंद्रकांत दळवी, पंधरा अधिकारी पुरस्काराने सन्मानित

लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभाग ...