के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी) ...
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत इचलकरंजीचे राजकारण अधूनमधून डोके वर काढत असते. त्यामुळेच राहुल आवाडे यांनी हाळवणकर समर्थक जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांच्या दाखल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला. ...
यंत्रमाग कामगारांच्या १ जानेवारीपासूनच्या काम बंद आंदोलनाने वस्त्रनगरीतील २५० कोटी रुपयांचे कापड उत्पादन ठप्प झाले. तर यंत्रमाग कामगारांच्या पाच कोटी रुपयांच्या वेतनाची खोटी झाली आहे. यंत्रमागधारक आणि कामगार या दोघांचेही यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झा ...
कोल्हापूर : टोमॅटोंची आवक वाढल्याने घाऊक बाजारात तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. किरकोळ बाजारात तर लालभडक टोमॅटो दहा रुपये किलो झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ, बाजरीची मागणी वाढली असून, तीळगूळ व तिळाच्या गोळ्यांची आवकही चांगली आहे ...
कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नीलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या किडनीचे ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मात्र रुग्णांचे नातेवाईक आधार नंबर देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यामुळेच महापालिकेकडे सीपीआरमधील जन्म-मृत ...
नववर्षाचे स्वागत करताना अनेक व्यक्ती, संस्थांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या, मात्र बालवयातच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाची माहिती करुन घेण्याचा संकल्प केलेल्या येथील शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील विविध वि ...