पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ ...
गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने ...
आजरा : सव्वा वर्षाचा कालखंड संपल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना आमच्याबरोबर आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढची व्यूहरचना आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.आजरा येथील सेवानिवृत्त पोली ...
रमेश साबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक खेडी तसेच गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वयंपूर्ण होत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र राधानगरी तालुक्यातील तळगांवपैकी डोणेवाडी हे गाव ...
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे. ...
पाणी जणू काही आपली खासगी मालकीच असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार चालू ठेवणार असू तर आपल्याला कोण वाचविणार आहे? सरकार बदलून सुखी जीवनाचा मार्ग दिसत नाही. सोच बदलनी चाहिए !... ...
भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक ...
शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल् ...