लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : मासाळ, पन्हाळकर यांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार - Marathi News | Kolhapur: Maals, Panhalkar felicitated by 'Lokmat' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मासाळ, पन्हाळकर यांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार

राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झालेले कोल्हापूर नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत पन्हाळकर यांचा ‘लोकमत’ परिवारातर्फे शुक्रवारी सन्मान करण्यात आला. ...

कोल्हापूर : तुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटील - Marathi News | Kolhapur: Let me co-operate with you, I am ready to fight in Kolhapur South: Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : तुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटील

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रव ...

जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची मोठया धार्मिक उत्साहात सांगता - Marathi News | On the Jotiba mountain, Shravan Pure Shishthi Yatra is said to be of great religious zeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची मोठया धार्मिक उत्साहात सांगता

चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली ...

विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी नाहीच, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती - Marathi News | Student's 'biometric' attendance, status of Shivaji University jurisdiction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी नाहीच, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती

विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद ...

कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना - Marathi News | Kolhapur: A two-wheeler killed, hockey stadium chowk attacked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना

कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे. ...

Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका : इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोप - Marathi News | Maratha Reservation: Danger of the lives of Maratha Reservation activists in Kolhapur: The allegations of Inderjit Sawant, Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका : इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोप

मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे स ...

कोल्हापूर : अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा - Marathi News | Kolhapur: File an FIR against the relatives of Akshay Kondekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस् ...

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या बड्या थकबाकीदारांना लिलावाच्या नोटिसा, नावे झळकणार होर्डिंगवर - Marathi News | Notices of auction for big depositors of Kolhapur District Bank, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या बड्या थकबाकीदारांना लिलावाच्या नोटिसा, नावे झळकणार होर्डिंगवर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच् ...