महे (ता. करवीर) येथील गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादाचे पर्यावसान मंगळवारी (दि. २५) गावात उमटले. काठी व लोखंडी गजाने केलेल्या हल्लयात एक जण जखमी झाला. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रार बुधवारी (दि.२६)रात्री दाखल झाली आहे. ...
गिरगाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असून या गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना अधिक गतीने राबविल्या जातील ...
कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८ मध्ये राबविण्याकरिता मुख्याध्यापक व नोडल टिचर यांची कार्यशाळा केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली. ...
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना दिलासादायक, चांगला निर्णय, योग्य निर्णय, अशा शब्दांत कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रातील घटकांनी शाळा, महाविद्यालयांतील प्रवेशासाठीच्या आधारकार्डबाबतच्या निर्णया चे स्वागत बुधवारी केले.केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांचा लाभ ...
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत ... ...
दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...