मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले असताना, मोबाईल हे सोईच्या गोष्टींसाठी आहेत, हेच सिद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा विधायक वापर करीत ‘स्मार्ट होम’ हे मोबाईल अॅप तयार केले आहे. ...
घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे तसेच घुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने पुढाकार घेतला आहे. ...
राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती आणि मोकळ्या जागांची माहिती संकलित करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने २३ दिवसांची खास मोहीम हाती घेतली आहे. ...
बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतरसुद्धा तसे आदेश देण्यात विलंब लावणाऱ्या उपशहर रचनाकार नारायण भोसले यांच्या निषेधार्थ माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी चक्क नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले. ...
कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. ...
असंघटित कामगार कल्याण मंडळअंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करून तात्काळ मंडळाचे कामकाज सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा ...