कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे. ...
रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत क ...
भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला. रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घ ...
आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेला शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार आहे..त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे..आणि येत्या निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत असा पलटवार मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. ...
हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. ...