Next

राष्ट्रवादीच्या महिलांकडून प्रतीकात्मक ईव्हीएम, मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 05:15 PM2018-09-26T17:15:59+5:302018-09-26T17:33:43+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि  मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत ...

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि  मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत महिलांची झटापट झाली. तसेच पालकमंत्र्यांचा राष्ट्रवादी महिला नेत्यांकडून निषेध करण्यात आला.