औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी आज, शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ...
राज्य शासनाच्यावतीने मिळालेल्या अर्थसहाय्यातून नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिलच्यावतीने कोल्हापूर, कागल व शिरोळमधील ३५ लहान मुलांवर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...
मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला. ...
मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे कोणत्या आधारे वगळली; त्यासाठी कोणते निकष लावले, काय पुरावे घेतले? अशी इत्थंभूत माहिती घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर ...
संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा समाजाचे ४० वर्षापूर्वी लाखोचे मेळावे घेणारे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजाचे प्रथम आरक्षणाची मागणी करणारे मराठ्यांसाठी आमदारकीपणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. आण्णासाहेबाचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत ना ...