लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार - Marathi News | Warning of heavy rain, Two units of NDRF will arrive in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार

दुपारी २ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी २६ फूट ००" इंच इतकी झाली आहे. तर १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...

कमालच! अवघ्या तीन वर्षाच्या 'अन्वी'ने सर केलं कळसुबाई शिखर, साडेतीन तासांत आईसह मोहीम फत्ते - Marathi News | Only three years old Anvi Chetan Ghatge made Kalsubai Shikhar, in three and a half hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कमालच! अवघ्या तीन वर्षाच्या 'अन्वी'ने सर केलं कळसुबाई शिखर, साडेतीन तासांत आईसह मोहीम फत्ते

अन्वीने आई अनिता सोबत यापुर्वी १८ महिन्यांची असताना पावनखिंड मोहीम फत्ते केली. दोन वर्षांची असताना तिने वेसरफ जंगल १३ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला. ...

अजबच! बेशुध्द रुग्णच धडाधड बोलला; पोलिसाचा महापराक्रम, रुग्णाच्या मृत्यूनंतर खरा प्रकार उघड - Marathi News | The unconscious patient spoke loudly; The greatness of the kolhapur police, revealed the true nature after the death of the patient | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजबच! बेशुध्द रुग्णच धडाधड बोलला; पोलिसाचा महापराक्रम, रुग्णाच्या मृत्यूनंतर खरा प्रकार उघड

मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाने चक्क जबाबही दिला, लेखी जबाबावर सहीसुध्दा केली. असा अजब प्रकार कोल्हापुरात समोर आला ...

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली - Marathi News | heavy Rain, 15 dams on Panchganga river in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ...

पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ - Marathi News | Continuous rain in kolhapur district, Increase in water supply to Chandoli Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

चांदोली धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Kolhapur district, three dams on Panchganga river under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

शेती कामाला जोर आला ...

वैद्यकीय शिक्षण, औषध विभागाचे सहसचिव दौलत देसाईंची स्वेच्छानिवृत्ती; फेसबूकवरून दिली माहिती - Marathi News | Voluntary retirement of Daulat Desai Joint Secretary, Department of Medical Education, Medicine; Information provided from Facebook | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वैद्यकीय शिक्षण, औषध विभागाचे सहसचिव दौलत देसाईंची स्वेच्छानिवृत्ती; फेसबूकवरून दिली माहिती

महापूर आणि त्यानंतर कोरोना संसर्ग या मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून त्यांनी जिल्ह्याला सुखरुप बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. ...

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ - Marathi News | Heavy rains in Radhanagari dam area, There was an increase in water supply | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ

गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...