लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक - Marathi News | Satara accused arrested in Kolhapur in salesman murder case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक

डोक्यात लोखंडी गज घालून बॉबी विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार ...

Aditya Thackeray vs Eknath Shinde: "गद्दारांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढवावी"; आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान - Marathi News | Aditya Thackeray challenges Eknath Shinde Group Shiv Sena Rebels to tender resignation and contest elections again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गद्दारांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढवावी- आदित्य ठाकरे

एकीकडे गळती तर दुसरीकडे मुस्लीम समाजाच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच!, ठेकेदाराचे दुर्लक्ष - Marathi News | Neglect of the contractor in the house project work of police in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच!, ठेकेदाराचे दुर्लक्ष

अवघी ३८० स्क्वेअर फुटांची घरे, आठ फूट उंची, गळके छप्पर, गिलावाची ढपले पडलेल्या भिंती, अशा पोलीस वसाहतीत अंधार कोठडीत पोलिसांची कुटुंबे जीवन जगत होती. ...

‘मिश्र’ खताचे उत्पादन बंद करण्याचा केंद्र सरकारचा घाट, खासगी कंपन्यांचा दबाव - Marathi News | Central government to stop production of mixed fertilizer, pressure from private companies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मिश्र’ खताचे उत्पादन बंद करण्याचा केंद्र सरकारचा घाट, खासगी कंपन्यांचा दबाव

राज्यातील आठ मिश्र खत उत्पादकांना कारवाईच्या नोटिसा काढल्या ...

श्रावणाच्या पहिल्या रविवारी जोतिबा दर्शनाला भाविकांची गर्दी, येत्या बुधवारी श्रावण षष्ठी यात्रा - Marathi News | Devotees flock to Jotiba Darshan on the first Sunday of Shravan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रावणाच्या पहिल्या रविवारी जोतिबा दर्शनाला भाविकांची गर्दी, येत्या बुधवारी श्रावण षष्ठी यात्रा

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिल्या श्रावण रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणानिमित्त महिनाभर विविध धार्मिक ... ...

कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य - Marathi News | Kolhapur's Vaibhav Patil won bronze at the World Wrestling Championships | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य

कोल्हापूर : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने २५ ते ३१ जुलैदरम्यान रोम (इटली) येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत वैभव ... ...

'इसिस' विरोधात एनआयएचे छापे, कोल्हापुरातील 'त्या' संशयित सख्ख्या भावांना चौकशीनंतर सोडले - Marathi News | NIA raids against Isis, Kolhapur suspects released after interrogation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'इसिस' विरोधात एनआयएचे छापे, कोल्हापुरातील 'त्या' संशयित सख्ख्या भावांना चौकशीनंतर सोडले

इसिसशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून एनआयएने रेंदाळ येथील सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही माहिती कळताच संतप्त जमावाने त्याचे लब्बैक फाउंडेशनच्या कार्यालयावर दगडफेक करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले. ...

कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Solapur in thief arrested in case of burglary in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते ...