लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Aditya Thackeray: आदित्य यांच्या दौऱ्याने बंडखोरांच्या पोटात गोळा, लोकऊर्जा टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Aditya's visit to the stomach of the rebels, article on shivsena in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदित्य यांच्या दौऱ्याने बंडखोरांच्या पोटात गोळा, लोकऊर्जा टिकविण्याचे आव्हान

लोकांचा मोठा प्रतिसाद : लोकउर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान ...

संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश - Marathi News | Rebel MP Sanjay Mandalik tension will increase? Shiv Sena registers 15 thousand members from Kagal taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

कागल तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करू असा शब्दही घाटगे यांनी यावेळी दिला. ...

महाराष्ट्राने इतकी घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही : आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra has never seen such dirty minded betrayal says Aditya Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राने इतकी घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही : आदित्य ठाकरे

ज्यांना आपले समजलो अशा ४० आमदार व १२ खासदारांनी गद्दारी केली. त्यांना जनताच जागा दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा - Marathi News | Sangli, Kolhapur district is at risk of flooding due to Almatti, Flood Control Committee claims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. ...

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray venomous criticism of rebel MLAs from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ. ...

कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Who is Aditya Thackeray?, Aditya Thackeray reply to Tanaji Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड ... ...

अजबच! कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चक्क स्पीड पोस्टाने पाठवला गांजा - Marathi News | Ganja was sent by speed post to Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजबच! कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चक्क स्पीड पोस्टाने पाठवला गांजा

कैद्यासाठी कारागृहात बॉल फेकून त्याद्वारे गांजा पुरविल्याच्या अनेकवेळा घटना उघडकीस आल्या. पण ...

Crime News: पाहुणा म्हणून आला, अन् घरातील दागिन्यांवर मारला डल्ला - Marathi News | a guest stole jewelery from a house In Kolhapur Subhashnagar area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News: पाहुणा म्हणून आला, अन् घरातील दागिन्यांवर मारला डल्ला

राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दोन तासांतच चोरीचा उलगडा केला. ...