लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द - Marathi News | Weekly holidays of Kolhapur Police will not be canceled during Ganeshotsav period | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द

पोलिसांच्या मदतीला १७०० हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील. ...

इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक - Marathi News | A minor girl was abducted from an acquaintance on Instagram, Incident in Ajara Taluka of Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक

लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून ...

कोल्हापूर: "नगराध्यक्षा माणिक माळींचा राजे गटात प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाच्या विजयाची नांदी" - Marathi News | kagal Municipal President Manik Mali entry into the Raje group is the beginning of the victory of the Mushrif group says Bhaiyya Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: "नगराध्यक्षा माणिक माळींचा राजे गटात प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाच्या विजयाची नांदी"

आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्ता जपण्यासाठी स्वतःच्या भावजय बिल्कीश अन्वर मुश्रीफ यांचा पराभव करीत माणिक माळी यांना नगराध्यक्षा म्हणून निवडून आणले. आता पुन्हा तिकीट मिळणार नाही म्हणून ते राजे गटात गेले. ...

मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ठाकरेंकडून विश्वासघात, मंत्री चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray betrayed because of his desire to become Chief Minister, A serious allegation by Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ठाकरेंकडून विश्वासघात, मंत्री चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही चूक सुधारली ...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी - Marathi News | Income tax department raid in Shirol taluk of Kolhapur district, investigation on the participation of private factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी

आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली ...

थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, हसन मुश्रीफांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची माहिती - Marathi News | Loan waiver relief to defaulting farmers, Cooperation Minister Atul Save informed about the target raised by MLA Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, हसन मुश्रीफांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची माहिती

मुदतीत कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर २०२२ पासून प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्गदेखील मोकळा ...

धक्कादायक! संपत्तीच्या वाटणीवरून वाद, जेवणात विष घालून सुनेने सासऱ्यास मारले - Marathi News | Argument over sharing of wealth daughter in law kills father in law by adding poison to food, Incident in Kagal in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! संपत्तीच्या वाटणीवरून वाद, जेवणात विष घालून सुनेने सासऱ्यास मारले

मुलींनाही वारसा हक्काने वाटणी हवी आहे. या पार्श्वभूमीवर सून रूपाली हिने सासऱ्याच्या जेवणात विष घातले. ...

इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय - Marathi News | Immersion of Ganesha idol in Ichalkaranjit artificial tank, decision was taken in the meeting of administration and public representatives | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

शहापूर खणीची सद्य:स्थिती पाहता तेथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला. ...