लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह - Marathi News | Karvi blossoms after sixteen years at Amboli Gele, tourists flock to see it | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह

या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. ...

मुलीशी असभ्य वर्तन प्रकरण: कोल्हापुरातील पोर्लेच्या शिक्षकाला अटक, कसून चौकशी सुरु - Marathi News | Teacher misbehaves with girls of Kumar-Kanya School at Porle Tarap Thane in Panhala Taluka of Kolhapur District, Teacher arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलीशी असभ्य वर्तन प्रकरण: कोल्हापुरातील पोर्लेच्या शिक्षकाला अटक, कसून चौकशी सुरु

आठवडाभर दबलेल्या घटनेचा मिडीयाने स्ट्रिंग ॲापरेशन करून धक्कादायक घटना उघडकीस आणली. ...

भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो - Marathi News | It's time to say goodbye to capitalists' governments says Bhalchandra Kango | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो

२०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले. ...

...आणि सटवाईने पण लहान लेकराच्या भाग्यात लिहिलं 'पाचवीला पुजलाय फुटबॉल'!! - Marathi News | Satwai also wrote in the fate of a small child Pachavila Pujlai Football | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...आणि सटवाईने पण लहान लेकराच्या भाग्यात लिहिलं 'पाचवीला पुजलाय फुटबॉल'!!

कोल्हापूरची अंबाबाई, झणझणीत मिसळ, रंकाळा, पन्हाळा हे समद जगाला ठाव हाय.. ...

अग्नीवीर सैन्य भरतीसाठी ९८ हजार उमेदवार, २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात भरती प्रक्रिया सुरू होणार - Marathi News | Registration of 98 thousand candidates in Kolhapur for fire agniveer recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अग्नीवीर सैन्य भरतीसाठी ९८ हजार उमेदवार, २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात भरती प्रक्रिया सुरू होणार

उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Implement the new education policy at speed says Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करा - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

डिजीलॉकरसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थीभिमुखता विकसित करावी ...

स्थलांतर न करता ‘मेन राजाराम’ला ऊर्जितावस्था आणू, मुख्यमंत्र्यांची आमदार विनय कोरेंना ग्वाही - Marathi News | Let's bring energy to 'Main Rajaram' without migration, Chief Minister testimony to MLA Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थलांतर न करता ‘मेन राजाराम’ला ऊर्जितावस्था आणू, मुख्यमंत्र्यांची आमदार विनय कोरेंना ग्वाही

एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी मेन राजारामबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी अजूनही पालकमंत्री केसरकर यांनी मात्र गप्प राहणे पसंत केले आहे. ...

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा गैरवापर, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Misuse of emblem of Shivaji University and letterhead of Department of Examination and Evaluation, case registered against unknown person | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा गैरवापर, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला. ...