लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गुळाच्या दरात घसरण, कोल्हापुरात शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद - Marathi News | Decline in price of Jaggery in Kolhapur Agricultural Produce Market Committee, Farmers closed the deals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुळाच्या दरात घसरण, कोल्हापुरात शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या कोल्हापुरातील ६८८ बालकांना मिळणार १० हजार रुपये - Marathi News | 688 children of Kolhapur orphaned due to Corona will get 10 thousand rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुळे अनाथ झालेल्या कोल्हापुरातील ६८८ बालकांना मिळणार १० हजार रुपये

कोरोनाने ज्यांच्या पालकांचे (आई किंवा वडील किंवा दोघेही) निधन झाले अशा विद्यार्थी, पालक किंवा जवळच्या नातेवाइकांनी या योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे. ...

दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका - Marathi News | After the increase in milk price, animal feed prices increased, There was an increase of 30 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका

दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने दूध उत्पादकाला थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. ...

Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi becomes a reassuring face for the country | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा

या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे. ...

कोल्हापुरातील बांबवडेत राहत्या घरास आग, ..अन् मोठा अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out at a house in Bambavade kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील बांबवडेत राहत्या घरास आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

आगीत प्रापंचिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले ...

नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान लग्नाला यायचं, अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल - Marathi News | Authentic Kolhapuri language wedding card viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान लग्नाला यायचं, अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

कोल्हापुराच्या पेठेत बोलल्या जाणाऱ्या या अस्सल भाषेतील पत्रिकेतील रांगडी भाषा मात्र हक्काने, आपुलकीने आग्रह करणारी आहे यात शंका नाही. ...

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती - Marathi News | Agniveer recruitment process started in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले. ...

कोल्हापुरात गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा, डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने अस्वस्थता - Marathi News | notices are issued to encroachers In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा, डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने अस्वस्थता

अनेक ग्रामपंचायतींनी कॅव्हेट दाखल केले आहे, मात्र डोक्यावरील कारवाईची तलवार कधी हटणार याकडे नजरा लागल्या आहेत. ...