लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गडहिंग्लजमध्ये जखमी विषारी नागाला जीवदान ! वरूण धूप यांनी केली शस्त्रक्रिया - Marathi News | In Gadhinglaj, the injured snake was given life! 7 Feet Cobra: Varun Dhoop underwent surgery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजमध्ये जखमी विषारी नागाला जीवदान ! वरूण धूप यांनी केली शस्त्रक्रिया

नाग म्हटलं तरी उरात धडकी भरते. भूल न देता नागावर शस्त्रक्रिया करणे म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रकारच होय. परंतु, पशुवैद्य डॉ.वरूण धूप यांनी कौशल्यपणाला लावून ७ फूट लांबीच्या नागाला २४ टाके घालून जीवदान दिले. ...

कोल्हापूर बाजार समितीत ‘कर्नाटकी’ गुळाला बंदी, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निर्णय - Marathi News | Kolhapur market committee bans Karnataki jaggery, decision after aggressive stance of farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीत ‘कर्नाटकी’ गुळाला बंदी, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निर्णय

कर्नाटकी गुळाला बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर सौद्याची कोंडी फुटली असली तरी सव्वा कोटीचा गूळ समितीत पडून आहे. ...

शिवाजी विद्यापीठातील अनेक इमारती विनापरवाना, कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज समितीत चर्चा - Marathi News | Many buildings in Shivaji University are without permission, discussion in Heritage Committee of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील अनेक इमारती विनापरवाना, कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज समितीत चर्चा

शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी इमारत बांधताना महापालिकेचे परवानगी आवश्यक आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले - Marathi News | The police removed the poster of Attal Gunda from Kolhapur with the Chief Minister photo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले

गुंड भास्कर याने फलकावर स्वत:चा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. ...

महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना, निकषाबाबत स्पष्टता नाही - Marathi News | Reconstitution of Wards for Municipal Elections, There is no clarity about the criteria | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना, निकषाबाबत स्पष्टता नाही

निवडणूक प्रक्रिया सुरू, रद्द अशा खेळखंडोबामुळे इच्छुकांमध्ये घालमेल ...

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह अट्टल गुंडाचे पोस्टर झळकले, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | A poster of Chief Minister Eknath Shinde with Amol Bhaskar on Rajesh Kshirsagar's birthday poster in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह अट्टल गुंडाचे पोस्टर झळकले, नागरिकांमध्ये संताप

पोस्टरची सर्वसामान्यामध्ये रंगली एकच चर्चा ...

ए.एस. ट्रेडर्सचे परतावे झाले बंद, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, कंपनीच्या प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Returns of AS Traders stopped, investors panicked, video of the company's head went viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एएस ट्रेडर्सचे परतावे झाले बंद, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, कंपनीच्या प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल

Kolhapur: कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे. ...

कोल्हापुरात उतरले १४६ आसनी मोठे विमान, विमानतळाच्या इतिहासातील पहिली घटना - Marathi News | A 146-seater big plane landed in Kolhapur, A first in the history of the airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उतरले १४६ आसनी मोठे विमान, विमानतळाच्या इतिहासातील पहिली घटना

नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान विमानतळावर उतरले ...