lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉफी विथ करण 6

कॉफी विथ करण 6

Koffee with karan season 6, Latest Marathi News

कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे.
Read More
"तुझ्या कानाखाली मारू का?", RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली? - Marathi News | once deepika padukone said can i slap you when karan johar asked her about ranbir kapoor tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या कानाखाली मारू का?", RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली?

रणबीर कपूरबरोबर असेलल्या रिलेशनशिपमुळे दीपिका चर्चेत आली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाचा RK असा टॅटूही काढला होता. यावरुनच करण जोहरने तिला कॉफी विथ करणमध्ये प्रश्न विचारला होता.  ...

करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश - Marathi News | Karan Johar showed a glimpse of the Coffee Hamper which includes these costly items | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"मी फ्रॉड आहे..", १ नाही तर ५ जणींना डेट करतोय ओरी, करणचा 'कॉफी विद करण ८'चा शेवटचा एपिसोड रिलीज - Marathi News | 'I'm Fraud..', Orry Dating Not 1 But 5 People, Karan's 'Koffee With Karan 8' Final Episode Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी फ्रॉड आहे..", १ नाही तर ५ जणींना डेट करतोय ओरी, करणचा 'कॉफी विद करण ८'चा शेवटचा एपिसोड रिलीज

बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)चा होस्ट केलेला चॅट शो 'कॉफी विथ करण ८' (Koffee With Karan 8) प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेत आहे. ...

शाहरूख की सलमान कोणाकडे आहे सर्वात जास्त बँक बॅलेन्स?, करण जोहरच्या शोमध्ये अजय देवगणचा खुलासा - Marathi News | Shah Rukh Khan or Salman Khan Who Has the Biggest Bank Balance?, Reveals Ajay Devgn on Karan Johar's Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख की सलमान कोणाकडे आहे सर्वात जास्त बँक बॅलेन्स?, करण जोहरच्या शोमध्ये अजय देवगणचा खुलासा

सध्या 'कॉफी विथ करण'चा सीझन ८ देखील खूप चर्चेत आहे. अलीकडेच सिंघम फेम अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. ...

"आमची चूक झाली...", रोहित शेट्टीने 'सर्कस' फ्लॉप होण्यामागचं सांगितलं कारण - Marathi News | "We made a mistake...", Rohit Shetty said the reason behind the flop of 'Circus' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमची चूक झाली...", रोहित शेट्टीने 'सर्कस' फ्लॉप होण्यामागचं सांगितलं कारण

Circus Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. ...

अजय देवगणनं केली बॉलिवूडची पोलखोल, सांगितलं फिल्मी पार्टीला न जाण्यामागचं कारण - Marathi News | Ajay Devgan made a splash in Bollywood, told the reason for not going to the film party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणनं केली बॉलिवूडची पोलखोल, सांगितलं फिल्मी पार्टीला न जाण्यामागचं कारण

Ajay Devgan : अजय देवगण अलीकडेच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण ८'च्या एपिसोडमध्ये दिसला. यादरम्यान अजय देवगणने शोमध्ये स्वत:बद्दल अनेक खुलासे केले, जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत. ...

Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा - Marathi News | Koffee With Karan: Ranbir Kapoor spent the night with his friend's girlfriend, reveals the actor himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

Koffee With Karan Show : करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण ८'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. ...

Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 8: Katrina Kaif calls husband Vicky Kaushal by name, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत. ...