लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court gives right travancore royal family in the administration padmanabhaswamy temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे. ...

केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस - Marathi News | Lamborghini wins Rs 19 lakh cash prize in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले. ...

सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी - Marathi News | Gold smuggling; Permission for NIA to investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी

याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. ...

सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले - Marathi News | Gold smuggling case: Kerala CM's secretary removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले

‘केरला स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (केएसआयटीआयएल) या सरकारी कंपनीच्या व्यवस्थापक राहिलेल्या स्वप्ना सुरेश या महिलेचा सोने तस्करीशी संबंध असल्याचे आढळून आल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. ...

कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च! - Marathi News | Elderly couple from Kerala who donates homes for poor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. ...

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार - Marathi News | coronavirus: Coronavirus social restrictions in Kerala will remain in force throughout the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.   ...

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार - Marathi News | kerala psc police constable sarkari naukri for men and women vacancy govt job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

पोलीस कॉन्स्टेबलच्या 125 जागांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची भरती होईल. या पदांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. ...

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल  - Marathi News | nature mas is the friend of bee who mak world record | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

एका तरुणाच्या मधमाश्या बेस्टफ्रेंड आहेत. त्याच्या शरीरावर हजारो मधमाश्या बसतात मात्र त्याला काहीच होत नाही. ...