या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हातात छत्री धरुन अभ्यास करावा लागतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना. मात्र, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात असलेल्या अराकलगुड गावात असलेल्या एसएसएलसी सरकारी शाळेची ही परिस्थिती आहे. ...
कर्नाटकमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच विकत घेतली. एवढ्यावरच हे शिक्षक थांबले नाहीत, तर या बसचे ड्रायव्हरही ते स्वत:च बनले आहेत. राजाराम असे या आदर्श शिक्षकाचे नाव आहे. ...
कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत. ...
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही. ...
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...