लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग.... - Marathi News | Coronavirus patient die in front of karnataka cm house in bengaluru who did not get bed in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग....

Coronavirus patient die : ''रात्रभर फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यानं आम्ही सकाळी मुख्यंमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलो.'' ...

आजारी आईसाठी रडत होती चिमुरडी; कोणीच मदतीला आलं नाही, अखेर JCB मधून रुग्णालय गाठलं - Marathi News | Viral : karnataka womans body taken to hospital in jcb bucket after she collapsed on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आजारी आईसाठी रडत होती चिमुरडी; कोणीच मदतीला आलं नाही, अखेर JCB मधून रुग्णालय गाठलं

womans body taken to hospital in jcb : जीवघेण्या कोरोनाच्या भीतीनं कोणीही एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे.  ...

Oxygen Shortage: “केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय”; कर्नाटक घटनेवर काँग्रेसचा संताप - Marathi News | congress criticises centre govt over oxygen shortage in karnataka incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Shortage: “केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय”; कर्नाटक घटनेवर काँग्रेसचा संताप

Oxygen Shortage: कर्नाटकातील चमराजनगर शहरातील जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसह २४ जणांचा मृत्यू झाला. ...

CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Karnataka chamrajangar hospital oxygen shortage corona patients died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू

चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. ...

Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले - Marathi News | Belgaum Election Result: In Belgaum, Congress candidate Satish Jarkiholi took the lead, followed by BJP at number two | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले

Belgaum Election Result 2021 : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे. ...

१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य.... - Marathi News | Corona Death : karnataka man twice test covid negative die one day before marriage found corona positive after death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य....

Corona Death : बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल  निधनानंतर पॉझिटिव्ह आला. ...

Pune Oxygen Shortage : उशाला ऑक्सिजन प्लांट, तरीही पुण्याला हजारो किलोमीटरचा हेलपाटा मारून आणावा लागतोय ऑक्सिजन - Marathi News | Pune Oxygen Shortage: Near a oxygen plant, but still has to bring oxygen by thousands kilometers of journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Oxygen Shortage : उशाला ऑक्सिजन प्लांट, तरीही पुण्याला हजारो किलोमीटरचा हेलपाटा मारून आणावा लागतोय ऑक्सिजन

शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तिरपागड्या आदेशामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला... ...

CoronaVirus: कोरोनाचे सुमारे ३ हजार रुग्ण बेपत्ता; कर्नाटकमधील मंत्र्याचा खळबळजनक दावा - Marathi News | coronavirus karnataka minister claims that three thousand corona patients missing in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाचे सुमारे ३ हजार रुग्ण बेपत्ता; कर्नाटकमधील मंत्र्याचा खळबळजनक दावा

CoronaVirus: कर्नाटकच्या या मंत्र्यांने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाचे जवळपास ३ हजार रुग्ण बेपत्ता झाले आहेत. ...