लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

थिएटर्समध्ये Veere Di Wedding फॅन्सची धमाल, VIDEO व्हायरल... - Marathi News | Veere Di Wedding, the VIDEO Viral in the theaters ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर्समध्ये Veere Di Wedding फॅन्सची धमाल, VIDEO व्हायरल...

करिना कपूर- खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वीरे दि वेडिंग’सिनेमाचे फॅन्स थिएटरमध्ये सिनेमा संपताच तारीफां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

कॅप्टन कोहलीची सेलिब्रेटी फॅन, 'या' अभिनेत्रीला विराट वाटतो हॉट - Marathi News | kareena kapoor likes virat-kohli, calls him hot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कोहलीची सेलिब्रेटी फॅन, 'या' अभिनेत्रीला विराट वाटतो हॉट

कुठला क्रिकेटर सर्वात फिट वाटतो? ...

'Veere Di Wedding'चं नवीन बोल्ड पोस्टर पाहिलं का? - Marathi News | Did you see a new bold poster of 'Veere Di Wedding'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'Veere Di Wedding'चं नवीन बोल्ड पोस्टर पाहिलं का?

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूरच्या वेडिंगनंतर आता 'वीरे दी वेडिंग'ची जोरदार चर्चा आहे. ...

करीना कपूरनं सैफ अली खानला लग्नासाठी दिला होता नकार - Marathi News | kareena kapoor says she rejected saif proposal first time in paris | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करीना कपूरनं सैफ अली खानला लग्नासाठी दिला होता नकार

करीना कपूरनं नाकारलं होतं सैफ अली खानचं प्रपोजल... ...

Veere Di Wedding Trailer: करिना कपूर, सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडींग'चा जबरदस्त ट्रेलर - Marathi News | Kareena Kapoor, Sonam Kapoor, Swara Bhaskar starrer veere di wedding trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Veere Di Wedding Trailer: करिना कपूर, सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडींग'चा जबरदस्त ट्रेलर

सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. ...

अक्षयपेक्षाही तैमूर पॉप्युलर, लोकमतच्या व्यासपीठावर करीना कपूरने दिली दिलखुलास उत्तरे - Marathi News | Kareena Kapoor gives answer on Lokmat event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षयपेक्षाही तैमूर पॉप्युलर, लोकमतच्या व्यासपीठावर करीना कपूरने दिली दिलखुलास उत्तरे

खून से पंजाबी हूँ पर दिल से मराठी हूँ लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या पॉवर आयकॉन पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरने आपलं महाराष्ट्राविषयचं प्रेम व्यक्त केलं. ...

लोकमतच्या रेड कार्पेटवर करीनाचा देसी लूक, मसबा गुप्ताने डिझाइन केलेल्या साडीची चर्चा - Marathi News | Kareena Kapoor Khan Looks Gorgeous in a Masaba Gupta Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकमतच्या रेड कार्पेटवर करीनाचा देसी लूक, मसबा गुप्ताने डिझाइन केलेल्या साडीची चर्चा

अभिनयच नाही तर एक फॅशन आयकॉन म्हणून करीनाने वेगळं स्थान बॉलिवूडमध्ये तयार केलं आहे. ...

LMOTY2018: तैमूर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारपेक्षा जास्त कमाई करेल- करिना - Marathi News | taimurs movie will make more money on box office than akshay kumar says kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY2018: तैमूर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारपेक्षा जास्त कमाई करेल- करिना

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' सोहळ्यात करिनाचा मनमोकळा संवाद ...