लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

‘वीरे दी वेडींग’ हिट होताच करिना कपूर झाली ‘महाग’!! - Marathi News | kareena kapoor hiked her fees after veere di wedding success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वीरे दी वेडींग’ हिट होताच करिना कपूर झाली ‘महाग’!!

लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपल्याचा काळ आता इतिहास जमा झालाय. होय, आता लग्नचं काय, पण मुलं झाल्यानंतरही अभिनेत्रींचे स्टारडम जराही कमी होत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बेबो करिना कपूर.  ...

गौरव वाधवाला आयुष्यात हवी करीना कपूरसारखी मुलगी - Marathi News | Gaurav Vadhwala wants life partner like Kareena Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव वाधवाला आयुष्यात हवी करीना कपूरसारखी मुलगी

छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव वाधवा अश्मित ओबरॉय नावाच्या एका तरुण व्यावसायिक टायकूनची व्यक्तिरेखा साकारतो आहे. ...

करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ? - Marathi News | Ranveer singh will seen opposite to kareena kapoor in karan johars upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

रणवीर सिंग बॉलिवूडमधला असा अभिनेता बनला आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे. सध्या तो रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे. ...

करीनाची कॉपी करू नकोस...! मीरा राजपूतचा ‘अ‍ॅक्टिंग डेब्यू’ पाहून नेटकऱ्यांनी काढला चिमटा!! - Marathi News | mira rajput gets trolled for her skin transformation ad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनाची कॉपी करू नकोस...! मीरा राजपूतचा ‘अ‍ॅक्टिंग डेब्यू’ पाहून नेटकऱ्यांनी काढला चिमटा!!

मीराच्या या फर्स्ट डेब्यू कमर्शिअलची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. मीराने स्वत: ही जाहिरात तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे. ...

बॉलिवूडची बेबो करीना कपूर देणार 'गुड न्यूज' - Marathi News | Bollywood's Bebo Kareena Kapoor will give 'Good News' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची बेबो करीना कपूर देणार 'गुड न्यूज'

अभिनेत्री करीना कपूर व अभिनेता अक्षय कुमार बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ...

'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स - Marathi News | favorite foods of bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. ...

करीना महिलांमध्ये करणार ह्या विषयाबद्दल जनजागृती - Marathi News | Kareena Kapoor spread health awareness amongst women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना महिलांमध्ये करणार ह्या विषयाबद्दल जनजागृती

करीना लहान गाव आणि शहरांमध्ये जाऊन महिलांना गर्भावस्थेतील सुरुवातीच्या दिवसात काळजी कशी घ्यायची याविषयी जागरुकतेचे धडे देणार आहे. ...

तर शाहरूख खान आणि करिना कपूर दिसतील एकत्र! - Marathi News | Shahrukh Khan and Kareena Kapoor will appear together! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर शाहरूख खान आणि करिना कपूर दिसतील एकत्र!

'वीरे दी वेडिंग'मधून करिना कपूरने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आणि त्यानंतर ती तिच्याकडे सिनेमाची लाईन लागल्याची कळतेय ...